आज पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.
धावण्याची चाचणी पूर्ण करत असताना एक तरुण अचानक खाली कोसळल्याने दगावला. तुषार बबन भालके (वय २७ वर्षे) असं दगावलेल्या तरुणाचे नाव आहे. बातमी अपडेट होत आहे.
पुण्यात वाहन अडवल्याच्या रागातून महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुणे पोलिसांनी एकाला अटक केली.
अपघात घडल्यानंतर बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीस अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अजब शिक्षा सुनावत जामीन मंजूर केला होता.
Punit Balan यांचा भारतीय संरक्षण दलाच्या दक्षिण कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
राज्य शासनाचे आर्थिक नुकसान होणार नाही. याची चाचपणी करून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील मिळकती फ्री होल्ड करणार - उदय सामंत