SSC Result 2025 Maharashtra Board Out : इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून, राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दहावीच्या (SSC Result) निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक […]
10 Th Board Exam Result Out Tommarow : काही दिवसांपूर्वी बारावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोळे हे दहावीचा निकाल (10th result 2025) कधी लागणार याकडे लागून राहिले होते. मात्र, आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची प्रतिक्षा संपली असून, उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईल पद्धतीने विद्यार्थ्य़ांना दहावीचा निकाल (HSC Result) पाहता येणार आहे. […]
नीट पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे लातूर जिल्ह्यात सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षकांना अटकही झाली आहे. आता नवीन माहिती समोर आली आहे.