- Home »
- 26/11 attack
26/11 attack
26/11 च्या हल्ल्यात दाऊद इब्राहिमचा हात? NIA चौकशीत तेहव्वूर राणाकडून सत्य समोर…
Mumbai Terror Attack Tahawwur Rana NIA Investigation : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा (Tahawwur Rana) याची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशी करत आहे. हल्ल्याच्या कटात त्याच्या भूमिकेसोबतच, एनआयए (NIA) आता हल्ल्याच्या पडद्यामागे असलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी राणा याची चौकशी करण्यात आली. तपास […]
कोण आहेत ‘ते’ तीन अधिकारी? तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात बजावली महत्त्वाची भूमिका
Three Officers Special Role In Tahawwur Rana Extradition : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याच्या प्रत्यार्पणासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष पथकाने अमेरिकेत (America) महत्त्वाची जबाबदारी बजावली. या पथकाच्या प्रयत्नांनंतर, अमेरिकन न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले, ज्या अंतर्गत त्याला आता भारतात आणले आहे. पथकातील अधिकाऱ्यांनी केवळ अमेरिकेतच केस चालवली नाही, तर […]
