I was Pak army’s trusted agent: Tahawwur Rana admits role in 26/11 Mumbai attacks : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर हुसेन राणा याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) कोठडीत चौकशीदरम्यान राणाने कबूल केले की, तो पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होता, एवढेच नव्हे […]
Mumbai Attack : मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन राणा (Mumbai Attack) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआएकडे सोपवणार आहेत. आता तहव्वूर राणाच्यावतीने अॅड. पियुष सचदेव केस लढणार असल्याची माहिती एनआयए वृत्तसंस्थेकडून देण्यात आलीयं.यासंदर्भातील ट्विट एनआयएने केलंय. Advocate Piyush Sachdeva from Delhi Legal Services to represent […]
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन राणाला अजमल कसाबसारखी फाशीची शिक्षा देण्याबाबतच्या मुद्द्यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
Tahawwur Hussain Rana : जगाला हादरुन सोडणारी घटना 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत घडली. ही घटना होती आहे 26/11 (Mumbai Attack) च्या दहशतवादी हल्ल्याची. या हल्ल्यात शेकडो निरपराध लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच आता हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर हुसैन राणाला (Tahawwur Hussain Rana) आज भारतात आणण्यात येतंय. तहव्वूर हुसैन राणा एक डॉक्टर […]