The Kerala Story : प्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांनी अनेक गाजलेल्या आणि यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे.