Aabhal Raatila Song from Sajna Movie Released : प्रेम, नाते संबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘सजना’ या चित्रपटातील (Sajna Movie) नवीन गाणं ‘आभाळ रातीला’ प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम ही भावना केवळ शब्दांतून नाही, तर सूरांतूनही अनुभवता येते. ‘आभाळ रातीला ’ (Aabhal Raatila) हे गाणं त्या प्रेमभावनेचा एक सुंदर अनुभव आहे. […]