Abhijat Marathi OTT ची घोषणा उदय सामंतांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी मनोरंजनासाठी एक भक्कम जागतिक व्यासपीठ मिळणार आहे