Mamta Kulkarni Became Mahamandleshwar At Kinnar Akhara : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमधून अभिनेत्री (Bollywood Actress) ममता कुलकर्णीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ममता आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होणार आहे. ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) महाकुंभात पोहोचल्यानंतर संन्यासी बनली आहे. ममताने संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर तिला किन्नर आखाड्यात त्यांना महामंडलेश्वर करण्यात आलंय. किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णीला पट्टाभिषेक करून […]