पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशाती सर्वात गरीब मुख्यमंत्री असल्याचा दावा एडीआर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
१८ व्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी २५१ खासदारांवर (४६%) फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अमाप पैसा खर्च केला आहे. भाजपने सुमारे १४९४ कोटी रुपये खर्च केलेत.