राहुल झावरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी याचा जामीन अर्ज नगरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला.