Ahilyanagar Agricultural Produce Market Committee Name : अहिल्यानगर (Ahilyanagar) कृषी उत्पन्न बाजार समितीला काही दिवसांपूर्वी भानुदास कोतकर (Bhanudas Kotkar) यांचे नाव देण्यात आले होते. नामकरण सोहळ्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला (Agricultural Market Committee) होता. विशेष म्हणजे यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह […]