Manikrao Kokate Rummy Controversy Assembly Inquiry Report : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात ते विधानसभेत बसून मोबाइलवर ‘रम्मी’ (Rummy) गेम खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) त्यांच्या अधिकृत X […]