Ahmednagar Lok Sabha Election : निवडणुकीच्या काळात नेते अन् कार्यकर्त्यांची पक्षांतरं नेहमीचीच असतात. परंतु, हीच पक्षांतरं अनेकदा टर्निंग पाइंट ठरतात. नगर जिल्ह्याचा विचार केला तर दक्षिण मतदारसंघात फाईट टफ आहे. शरद पवार, अजित पवार आणि राधाकृष्ण विखे या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यासाठीच येथे फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. या राजकारणाचा केंद्रबिंदू श्रीगोंदा तालुका […]
Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024)वारे चांगलेच वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha)महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe)यांचा झंझावाती प्रचार सुरु झाला आहे. मेळावे, बैठकांचा धडाका दोन्ही उमेदवारांकडून सुरु आहे. त्यातच आता जिल्ह्याचे […]
Sujay Vikhe Challenges Nilesh Lanke : राज्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चर्चेत आहे. यंदा येथील लढत लक्षवेधी ठरणार आहे. याचं कारण म्हणजे भाजप खासदार सुजय विखे यांच्यासमोर निलेश लंकेंचं आव्हान आहे. राज्यात या निवडणुकीकडे विखे विरुद्ध पवार अशीच लढत म्हणून पाहिले जात आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. प्रचारादरम्यान एका मेळाव्यात […]
Ajit Pawar NCP Party Worker Meeting in Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Ahmednagar Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरुवारी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे […]