- Home »
- Ahmednagar Lok Sabha
Ahmednagar Lok Sabha
देशाला दाखवून देऊ अहमदनगर जिल्हा मोदींच्या पाठीशी आहे -संग्राम जगताप
सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगर येथे सभा झाली. त्यामध्ये जि्ल्हा मोदींच्या पाठीशी आहे असं संग्राम पाटील म्हणाले.
Ahmednagar Lok Sabha : होम ग्राउंडमध्येच लंकेंना धक्का; माजी आमदाराचा सुजय विखेंना पाठिंबा
पारनेरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. औटी यांच्या निर्णयामुळे लंकेना धक्का तर विखेंना पाठबळ मिळाले आहे.
शिंदेंचं ठरलं! उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर
लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं, नगरमध्ये झळकलं बॅनर
"ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं" अशा आशयाचा बॅनर नगरमध्ये झळकवलं आहे. महापुरूषांचे फोटो असलेल्या या बॅनरवर चेहरा नसलेला एक व्यक्ती झळकत आहे.
नगरच्या मैदानात जुनीच खेळी; नीलेश लंके नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नीलेश लंकेंच्या नावाचे साम्य असलेल्या आणखी एका उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे.
आज शेवटचा दिवस, इच्छुकांची होणार पळापळ; नगरसाठी लंकेंनंतर तनपुरेंचाही अर्ज
Ahmednagar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच आज नगर व शिर्डी या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांची धावपळ होणार असल्याचे देखील दिसते. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीने नीलेश लंके यांना तिकीट दिलं. यानंतर त्यांनी कोणताही गाजावाजा न करता […]
मुख्यमंत्र्यांनी विखे कुटुंबावर उधळली स्तुतीसुमन! म्हणाले, कुणीही आलं तरी यांची पाळमुळ…
Sujay Vikhe Patil Nomination filed : आज अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रचार सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीचे इतरही मान्यवर उपस्थित होते. यावेळी, बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसंच, विखे कुटुंबाची मुळं इतकी खोलवर आहेत की, इंडिया आघाडीचं […]
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा अहमदनगरमध्ये हल्लाबोल! विरोधकांच इंजिन बंद म्हणत रावणरुपी लंकेचं दहन करण्याची टीका
Sujay Vikhe Patil Nomination filed From Ahmednagar Lok Sabha : आपली गाडी मोदींच्या इंजिनाची गाडी आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या इंजिनाची गाडी आहे. परंतु, राहुल गांधींना कुणी इंजिन मानायला तयार नाहीत. तसंच, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलीन, उद्धव ठाकरे हे सर्वजण म्हणतात आम्ही इंजिन आहोत. परंतु, यापैकी कुणाच्याच गाडीत बसण्यासाठी लोक […]
नीलेश लंकेंच्या पाठीवर पवारांचा हात; शरद पवारांची तोफ आज नगरमध्ये धडाडणार
Ahmednagar Lok Sabha : नगर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आहेत. त्यांची टक्कर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्याशी होत आहे. विखेंचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसरीकडे लंके यांनीही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून थेट गावागावात जाऊन प्रचार केला आहे. आता ही जनसंवाद यात्रा नगरमध्ये येत असून आज येथेच सांगता होणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस […]
“विखेंविरोधात प्रचार हाच त्यांचा धर्म”; शरद पवारांच्या नगर दौऱ्यावर मंत्री विखेंचा खोचक टोला
Radhakrishna Vikhe Criticized Sharad Pawar : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे नगर जिल्ह्यात येणार आहे. याबाबत मंत्री विखे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की शरद पवार हे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचारासाठी आले नाही तर ही एक मोठी बातमी होईल. जगात जे आश्चर्य आहेत त्यापैकी हे एक आश्चर्यच होईल. […]
