Ahmedabad Air India Plane Crash Black Box Update : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा (Air India Plane Crash) 12 जून रोजी अपघात झाला. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सची (Black Box) चौकशी सुरू आहे. ही चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून केली जात आहे. राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात […]
Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाल्यानंतर सगळीकडे गोंधळाचे आणि घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या सर्वामध्ये नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र, ज्या इमारतीला हे विमान धडकले ती इमारत गुजरातमधील आघाडीचे वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांचे वसतिगृह होते. त्यामुळे […]