- Home »
- Aishwarya
Aishwarya
पहिल्या आठवड्यातच लाल सलामची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस
Lal Salaam Box Office Collection Day 3: ऐश्वर्या (Aishwarya) रजनीकांत (Rajinikanth) दिग्दर्शित ‘लाल सलाम’ (Lal Salaam Movie) शुक्रवारी (9 फेब्रुवारी) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रजनीकांतने विष्णू विशाल आणि विक्रांत (Vikrant) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या स्पोर्ट्स ड्रामामध्ये एक विस्तारित कॅमिओ केला आहे. चित्रपटाची ओपनिंग थंड असताना वीकेंडलाही चित्रपटाच्या कमाईत कोणतीही मोठी झेप झालेली नाही. ‘लाल सलाम’ने रिलीजच्या […]
Lal Salaam Trailer: थलायवा अन् ऐश्वर्याच्या ‘लाल सलाम’ सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज
Laal Salaam Trailer Released: चाहते ऐश्वर्या (Aishwarya) आणि थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांतच्या (Rajinikanth) आगामी ‘लाल सलाम’ (Laal Salaam Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काल, चाहत्यांची उत्कंठा वाढवत, मोस्ट अवेटेड चित्रपटाचा (Laal Salaam Trailer) धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. विक्रांत आणि विष्णू विशाल यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत, तर सुपरस्टार रजनीकांत विस्तारित कॅमिओमध्ये […]
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला साखरपुडा अन् आता अयोध्येतच लग्नगाठ बांधणार ‘हे’ साऊथ कपल
Arun ram gowda And Aishwarya: कन्नड चित्रपट स्टार अरुण राम गौडा (Arun ram gowda) आणि ऐश्वर्या (Aishwarya) यांनी 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेक प्रसंगी साखरपुडा केले आणि आता लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अरुण राम स्वतःला भगवान श्री राम भक्त म्हणवतात आणि त्यांनी अयोध्येतच लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. अरुण राम […]
