अभिनेते अजय पूरकर ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात ‘मंबाजी’ या नकारात्मक रूपात आपल्याला दिसणार आहेत.
Annasaheb Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला सिनेमागृहा प्रदर्शित होत आहे.