आता उल्लू अॅपवरून हा शो काढून टाकण्यात आला आहे. तर अश्लिलता पसरविल्याप्रकरणी उल्लू अॅपविरोधात मुंबईत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Ajaz Khan : बॉलीवूड अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मंगळवारी, 8 ऑक्टोबर रोजी सीमाशुल्क विभागाने