NCP Meeting In Nanded In Presence Of Ajit Pawar : नांदेडमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्याचं समोर आलंय. आजच्या बैठकीला नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत (NCP Meeting In Nanded) मंत्री बाबासाहेब पाटील, नवाब मलिक, प्रताप चिखलीकर, […]