- Home »
- Akash Deep
Akash Deep
कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ अन् मयंक अग्रवालसह तब्बल 1,355 खेळाडूंची IPL 2026 च्या लिलावासाठी नोंदणी
IPL 2026 Auction : लवकरच आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव होणार आहे. यासाठी आतापर्यंत 1355 खेळाडूंनी नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ पाच खेळाडूंना संधी नाहीच
IND vs WI 2025 : बीसीसीआयने आज ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
बर्मिंगहॅम टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह का नाही? कर्णधार शुभमन गिलने केला मोठा खुलासा
IND vs ENG : आजपासुन भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर (Birmingham Test) झाली आहे.
Akash Deep : वडील अन् भावाला गमावलं, गरिबीमुळे क्रिकेटही सोडलं, आता पदार्पणातच ठरला ‘हुकूमी एक्का’
Akash Deep Story : पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने (Akash Deep) इंग्लंविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय (IND vs ENG) क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच आकशदिपने जबरदस्त कामगिरी केली. त्याने इंग्लंडचे सुरुवातीचे तीन विकेट्स घेत कमाल केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात खेळत नसल्याने त्याच्या जागी आकशदीपला संधी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्यावर […]
पदार्पणात आकाश दीपची घातक गोलंदाजी, गडगडलेला डाव जो रूटने सावरला
IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) पहिल्या दिवसअखेर इंग्लंडचा डाव सावरला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्यांची धावसंख्या 7 विकेट्सवर 302 धावा आहे. जो रूट (Joe Root) 106 धावा करून नाबाद परतला. तर, ओली रॉबिन्सन 31 धावा करून क्रीजवर आहे. सकाळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचे […]
Akash Deep : फक्त एक चूक अन् आऊट झालेला फलंदाज नॉट आऊट; आकाशदीपनं नेमकं काय केलं ?
Akash Deep No Ball : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची (IND vs ENG Test Series) मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियात (Team India) काही महत्वाचे बदल केले आहेत. या सामन्यात गोलंदाज आकाशदीपने (Akash Deep) पदार्पण केले आहे. या सामन्यात आकाशदीपच्या हातून एक मोठी […]
IND vs ENG: उर्वरित तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, आकाश दीपला लॉटरी
IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा भाग नसेल. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार विराट कोहली (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकणार नाही. याशिवाय भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या मालिकेतील आगामी सामन्यांचा भाग असणार नाही. या […]
