100th Natya Sammelan Director Waman Kendre : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त (100th Natya Sammelan) नाट्य परिषदेतर्फे विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झालं. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात (Natya Mahotsav) आली. याप्रसंगी ज्येष्ठ […]
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीचं सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळं अनेकदा त्यांच्या मानेला पट्टा लावलेला असायचा. दरम्यान, यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं. मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की, सिंहासन सिनेमा आठवतो. मात्र, आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही, मी कुणाबद्दल बोललो, हे मला सांगायची गरज नाही, अशी […]