- Home »
- Allu Arjun
Allu Arjun
Pushpa2: ‘पुष्पा 2’ने रचला इतिहास! बॉक्स ऑफिसवर रिलीजपूर्वीच 1000 कोटींचा व्यवसाय
Pushpa 2 Pre Box Office: साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी ‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2 Movie) या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला होता. टीझरमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहिल्यानंतर सर्वांना खात्री होती की, हा चित्रपट खूप गाजणार आहे. मात्र, या चित्रपटाचे प्रमोशन अद्याप सुरू […]
अल्लू अर्जुन जोरदार! ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल इतक्या कोटींना विकत घेतले ‘पुष्पा 2’चे हक्क
Pushpa 2 OTT Rights: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा पहिला भाग हिट झाल्यानंतर दुसऱ्या भागाची खूपच क्रेझ वाढली आहे. (OTT ) निर्माते दररोज ‘पुष्पा 2’ बाबत काही ना काही अपडेट शेअर करत असतात, त्यामुळे लोकांमध्ये याबद्दल चर्चा आहे. कधी चित्रपटातील कोणाचा तरी लूक पोस्टर शेअर […]
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ चा टीझर पाहून आलिया झाली इम्प्रेस; ट्वीट शेअर करुन केलं कौतुक
Alia Bhatt on Pushpa 2 Teaser: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) 8 एप्रिलला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना पुष्पा 2 च्या टीझरच्या रूपाने एक मोठी भेट दिली आहे. टीझर समोर येण्यापूर्वीच सोशल मीडियावर (social media) याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. काल 11:07 मिनिटांनी चित्रपटाचा टीझर येताच लोकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. काही तासांतच या टीझरला […]
‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनच्या साडी घातलेल्या लुकचा इतिहास माहीत आहे का? वाचा सविस्तर
Allu Arjun Pushpa 2 Teaser: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun ) वाढदिवस 8 एप्रिलला आहे. यावेळी ‘पुष्पा 2’चा टीझर (Pushpa 2 Teaser) रिलीज करण्यात आला. मात्र, या टीझरमध्ये असे काहीही नाही जे तुम्ही याआधी पाहिले नसेल. एक प्रकारे हा टीझर त्याच्या फर्स्ट लूकचीच विस्तारित आवृत्ती आहे. ‘पुष्पा 2’ चा फर्स्ट लुक एप्रिल 2023 मध्ये रिलीज झाला […]
Pushpa 2 : पायात घुंगरू अन् उधळला गुलाल; अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टिझर रिलीज
Allu Arjun Pushpa 2 Movie Teaser Release: दक्षिणेचा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ‘पुष्पा: द रुल’ या (Pushpa 2 Movie ) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज करण्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. (Pushpa 2 Teaser )आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या […]
Pushpa 2: ‘त्रिशूळ, शंख आणि सिंदूर…’; श्रीवल्ली’ नंतर ‘पुष्पा’चा पहिला लूक समोर; पोस्टर रिलीज
Pushpa 2 New Poster Viral: साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आगामी ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटासाठी जोरदार चर्चेत आहेत. ‘पुष्पा : द राइज’च्या जबरदस्त यशानंतर चित्रपट चाहते ‘पुष्पा 2’ची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर (social media) चित्रपटाबाबतचे नवनवीन अपडेट्स जवळपास दररोज व्हायरल होत असतात. या […]
Atlee: अल्लू अर्जुनसोबत पुढील चित्रपटासाठी दिग्दर्शक अॅटलीला मिळणार ‘इतके’ मानधन
Jawan Director Atlee Demand: शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा चित्रपट केल्यानंतर दिग्दर्शक ॲटली (Atlee) आता खूपच भाव खाऊन जात आहेत. म्हणजे त्यानं आता दिग्दर्शक म्हणून स्वतःच्या प्रोजेक्ट्सचे मानधन वाढवले आहे. जवानच्या बंपर यशानंतर ऍटली पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. चित्रपट जवळपास निश्चित झाला आहे. आता कोणाला किती […]
Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’चा टीझर कोणत्या दिवशी येणार? निर्मात्यांनी दिली हिंट
Pushpa 2 Teaser Release Date: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने साऊथ इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. हिंदी प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आणि देशाबाहेरही खूप मथळ्या केल्या. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत अनेक अपडेट्स येऊ लागले आहेत. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर (Pushpa 2 Teaser) […]
Pushpa 2 : ‘लाल साडी अन् केसात…’; ‘पुष्पा 2’ च्या सेटवरून रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक चर्चेत
Rashmika Mandanna Look Viral : साऊथ सिनेसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 Movie ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या वर्षी म्हणजेच 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. (Rashmika Mandanna ) पहिला भाग हिट झाल्यानंतर, चाहते आणि प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, हा चित्रपट […]
Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, अभिनेत्री रश्मिका म्हणाली – “हे पूर्वीपेक्षा मोठे..”
Pushpa 2: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड गाजला. या चित्रपटाचा फिव्हर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता आणि यासोबतच ‘पुष्पा’ने देश-विश्वातील अनेक विक्रमही मोडीत काढले. चाहते आता ‘पुष्पा 2’च्या (Pushpa 2 Movie) रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत, या […]