Pushpa 2 First Single: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) लवकरच त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' घेऊन येत आहे.
पुष्पा राज (Pushpa Raj) आणि श्रीवल्ली (Srivalli) यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Allu Arjun Deepfake Video Viral: डीपफेकचा मुद्दा (Deepfake Video) गेल्या काही काळापासून भारतात गंभीर होत आहे. (Video Viral) अनेक स्टार्स डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत आणि तरीही हे थांबलेले नाही. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि रणवीर सिंगही यातून सुटू शकलेले नाहीत. त्यानंतर दोघांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. आता बातमी येत आहे की ‘पुष्पा’ […]
Pushpa 2 Pre Box Office: साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी ‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2 Movie) या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला होता. टीझरमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहिल्यानंतर सर्वांना खात्री होती की, हा चित्रपट खूप गाजणार आहे. मात्र, या चित्रपटाचे प्रमोशन अद्याप सुरू […]
Pushpa 2 OTT Rights: चाहते अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा पहिला भाग हिट झाल्यानंतर दुसऱ्या भागाची खूपच क्रेझ वाढली आहे. (OTT ) निर्माते दररोज ‘पुष्पा 2’ बाबत काही ना काही अपडेट शेअर करत असतात, त्यामुळे लोकांमध्ये याबद्दल चर्चा आहे. कधी चित्रपटातील कोणाचा तरी लूक पोस्टर शेअर […]
Alia Bhatt on Pushpa 2 Teaser: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) 8 एप्रिलला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना पुष्पा 2 च्या टीझरच्या रूपाने एक मोठी भेट दिली आहे. टीझर समोर येण्यापूर्वीच सोशल मीडियावर (social media) याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. काल 11:07 मिनिटांनी चित्रपटाचा टीझर येताच लोकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. काही तासांतच या टीझरला […]
Allu Arjun Pushpa 2 Teaser: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun ) वाढदिवस 8 एप्रिलला आहे. यावेळी ‘पुष्पा 2’चा टीझर (Pushpa 2 Teaser) रिलीज करण्यात आला. मात्र, या टीझरमध्ये असे काहीही नाही जे तुम्ही याआधी पाहिले नसेल. एक प्रकारे हा टीझर त्याच्या फर्स्ट लूकचीच विस्तारित आवृत्ती आहे. ‘पुष्पा 2’ चा फर्स्ट लुक एप्रिल 2023 मध्ये रिलीज झाला […]
Allu Arjun Pushpa 2 Movie Teaser Release: दक्षिणेचा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ‘पुष्पा: द रुल’ या (Pushpa 2 Movie ) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज करण्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. (Pushpa 2 Teaser )आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या […]
Pushpa 2 New Poster Viral: साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आगामी ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटासाठी जोरदार चर्चेत आहेत. ‘पुष्पा : द राइज’च्या जबरदस्त यशानंतर चित्रपट चाहते ‘पुष्पा 2’ची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर (social media) चित्रपटाबाबतचे नवनवीन अपडेट्स जवळपास दररोज व्हायरल होत असतात. या […]
Jawan Director Atlee Demand: शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा चित्रपट केल्यानंतर दिग्दर्शक ॲटली (Atlee) आता खूपच भाव खाऊन जात आहेत. म्हणजे त्यानं आता दिग्दर्शक म्हणून स्वतःच्या प्रोजेक्ट्सचे मानधन वाढवले आहे. जवानच्या बंपर यशानंतर ऍटली पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. चित्रपट जवळपास निश्चित झाला आहे. आता कोणाला किती […]