अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात आज मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. ही बैठक महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावलून पार पडणार असल्याचं समजतंय.
Almatti Dam Karnataka mahrashtra dispute: नदीकाठच्या गावांना पूर येण्याचे कारण म्हणजे कृष्णा नदीवर उभारलेले अलमट्टी धरण.
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात 700 लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडण्यात आले.