Amaira Official Trailer Released : संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दर्जेदार सिनेमांच्या मालिकेत (Marathi Movie) अजून एक हृदयस्पर्शी चित्रपटाची भर पडत आहे. नात्यांचे गुंतागुंतीचे रंग उलगडणारा, विविध भावनांना स्पर्श करणारा आणि नात्यांच्या शोधात असलेल्या प्रत्येकाच्या मनाला भिडणारा मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा’ (Amaira Movie) या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालाय. भावनांनी व्यापलेली नात्यांची […]