धाराशिवचे आमदार अभिजित पाटलांच्या बंधूंचा डिपी ठेवत 1 कोटी 10 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आलीयं.
प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम म्हणून काम करत असून त्यांनी भाजपशी आतून हातमिळवणी केली. ठाकरे गटाचा शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला.