Donald Trump Gold Card For Immigrants : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या अॅक्टीव्ह मोडमध्ये आहेत. त्यांनी एकीकडे घुसखोरांना हाकलवून लावण्याची मोहिम सुरू केलीय. तर दुसरीकडे ट्रम्प (Donald Trump) यांनी आणखी एक घोषणा केली. अमेरिकेत लवकरच गोल्ड कार्ड (US Gold Card) विकले जाऊ शकतात, यामुळे श्रीमंत व्यावसायिकांना अमेरिकेत स्थलांतरित होण्याच्या संधी उपलब्ध होतील. यामध्ये रशियन […]