- Home »
- America Israel vs Iran War
America Israel vs Iran War
अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत, न्यूयॉर्कमधून पेजेश्कियान काय बोलणार?
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेजेश्कियान आज, संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत.
युद्ध संपलं, करार फक्त औपचारिकता’; ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्याने खळबळ, पण इराणकडून अद्याप हिरवा कंदील नाही
गेल्या 66 दिवसांत ट्रम्प यांनी तब्बल 39 वेळा इराणसोबतच करार अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले आहे.
1 जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल; UPI, ATM, आधार, PF, LPG ते विमानप्रवासापर्यंत थेट परिणाम
Rules Changing From 1 June-UPI व्यवहार, ATM वापर, LPG सिलेंडरचे दर, PF पैसे काढण्याची प्रक्रिया, आधार अपडेट, पॅन कार्ड नियमात बदल होणार आहे.
इराणच्या खांद्यावरून चीनवर अमेरिकेचा मोठा मोर्चा; तेल निर्बंधांच्या आडून जगातील महासत्तांमध्ये संघर्ष तीव्र
अमेरिका केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करते, इतर देशांच्या सार्वभौमत्वाची तिला पर्वा नसते, असा आरोप लावरोव्ह यांनी केला.
इस्त्रायच्या ‘मास्टरस्ट्रोक’ मुळे जगाला वेठीस धरणारा ‘चोक पॉईंट’ स्ट्रेट ऑफ होर्मुज कायमचा बंद होणार?
Strait Of Hormuz जगाला वेठीस धरणारा एक 'चोक पॉईंट' स्ट्रेट ऑफ होर्मुझ, येथून जगाचं २०% कच्चं तेल याच चिंचोळ्या समुद्रातून जातं.
‘कोणीही राजा नाही’… ट्रम्प यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर; कारण काय?
Donald Trump : गेल्या महिन्याभरापासून अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
Iran : एक माराल तर, दोन खावे लागतील! इराणचा 3 कलमी ‘मास्टरप्लॅन’; ट्रम्प-नेतान्याहूंची झोप उडाली!
Iran Israel War इराणने गेल्या दोन आठवड्यांत इस्रायलवर 10 हजाराहून अधिक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन डागून जगाला हादरवून सोडले आहे.
तुम्हीपण आखाती देशातील युद्धात अडकलाय? ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये काय-काय मिळतं? नियम काय?
Travel Insurance अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे आखाती देशात तणावाचे वातावरण असून, सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक विमानांची उड्डाणे रद्द...
मोठी बातमी! मुजतबा खामेनी इराणचे नवे ‘सर्वोच्च नेते’; असेंबली ऑफ एक्सपर्टने केली घोषणा
Mojtaba Khamenei : अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर इराणची सत्ता मोजतबा खामेनी
डोक्यावर संकट घोंगावत असताना कोल्हापूरकर दुबईतून सुखरूप घरी परतले
काही पर्यटकांनी स्फोटांचे आवाज ऐकल्याचे किंवा ड्रोन हल्ल्यांच्या बातम्यांमुळे घाबरल्याचे सांगितले.