राज्याच्या निवडणुकांच्या रिंगणात सातत्याने अपयशला सामोरे जाणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती वगैरे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ निघतातच हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, राज ठाकरे जेव्हा जेव्हा फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ […]
Kishori Pednekar Slams Raj Thackeray : उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी टीका राज ठाकरे यांनी शिवडीतील प्रचारसभेत केली होती. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची वाघीणी म्हणजेच मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंचा सडकून समाचार घेतला आहे. पेडणेकर यांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे […]