शिवसेनेचे (उबाठा) शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पक्षातून बाहेर पडताना त्यांनी एक पत्र लिहीलं आहे.
Amit Shah On Uddhav Thackeray : भारतीय जनता पक्षाकडून (BJP) आज शिर्डीमध्ये (Shirdi) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आला होता.