उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 1.30 तास उरलेला असताना अजितदादांनी मला प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची ऑफर दिली.
Amol Balwadkar Exclusive : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण पाहायला