- Home »
- Antarwali Sarathi
Antarwali Sarathi
मराठ्यांची हार होऊ देऊ नका… थकलेलं शरीर अन् क्षीण आवाजात जरांगेंची समाजाला विनंती
Manoj Jarange घरात बसू नका, मराठ्यांची हार होऊ देऊ नका. प्रत्येक जण अंतरवालीत आला पाहिजे, समाजाची ताकद दिसली पाहिजे
…तर दहा मिनिटांच्या आत अख्खा महाराष्ट्र बंद पडला पाहिजे, जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा
12 सप्टेंबरच्या बैठकीसाठी हातातली कामं बाजूला ठेवून मराठ्यांनी आंतरवली सराटीत बैठकीसाठी यावं, असं जरांगे म्हणाले आहेत.
‘12 तारखेपूर्वी मुंबईत पोहोचा, आझाद मैदानावर मात्र जाऊ नका’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
आजपासूनच हळूहळू मुंबईत दाखल होण्यास सुरुवात करा आणि पुढील 12 दिवस आपल्या सोयीनुसार मुंबईत पोहोचा, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
… नाहीतर खानदानाला कुंकू लावायला ठेवणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा कुणाला ?
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या अंगावर बोट लावणारा सुध्दा माई का लाल पैदा झालेला नाही. इथून पुढे तयार होणार नाही. नाहीतर खानदानाला कुंकू लावायला ठेवणार नाही.
Video: आता सर्वस्वी तुम्हीच; फडणवीसांना ट्रॅपमध्ये अडकवत जरांगेंची उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तोफ
आमच्या मागण्या जुन्याच आहे त्या मान्य करा. फडणवीस साहेबांना विनंती आहे तातडीने अंमलबजावणी करा. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली.
रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, तुकाराम मुंढेंकडं ‘MPSC’ची नवी जबाबदारी, पण भीमनवार…
49 minutes ago
लंडन-अमेरिका इतकंच आवडत असेल तर देश सोडून तिथे जा; तनिषा मुखर्जीच्या पोस्टची जोरदार चर्चा
2 hours ago
उड्डाणा दरम्यान पॉवर बँकला आग; दिल्ली-चेन्नई इंडिगो विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
3 hours ago
‘रामायणम्’च्या नव्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांची झलक; पहिला भाग 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार
3 hours ago
आम्ही शांत बसणार नाहीत! आता मुंबई बंद करणार, पोलिसांवर गंभीर आरोप करत आदित्य ठाकरे आक्रमक
5 hours ago