Moves underway to appoint expert consultants to boost ST : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला (ST) उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उत्पन्न वाढीसाठी ही संकल्पना चांगली आहे. यातून यश मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल. […]