April May 99: प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.