Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली होती. मात्र, आज ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात हस्तक्षेपाला वाव नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. “संजय राऊत कितना झूठ […]