- Home »
- Ashti Crime
Ashti Crime
बीडच्या आष्टीत कृत्रिम दूध निर्मितीचा पर्दाफाश; 72 गोणी भेसळयुक्त पावडर जप्त, एकाला अटक
या प्रकरणातील आरोपीच्या जामखेड येथील मे. भगवान कृपा दूध संकलन केंद्रावरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आई-वडिलांनी मुलीला रुग्णालयात नेलं अन् सगळेच हादरले; बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांकडून माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी वेगाने पावले उचलली आणि पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला.
गोठ्यात एकही गाय, म्हैस नाही पण दूध 100 लिटर कसं?, बीडच्या आष्टीचं भयान वास्तव
नमुने तपासणीत होणारी संभाव्य तडजोड थांबवण्यासाठी प्रशासनाने आता ऑन दि स्पॉट दूध तपासणी करणारी अद्ययावत यंत्रणा सोबत ठेवणं काळाची गरज बनली आहे.
बीडच्या आष्टीत दोघांकडं आढळले इंग्लिश बनावटीचे पिस्तूल, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
यामध्ये दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तुल जप्त करत त्यांना अटक करण्यात आली आहे. यात इतर आरोपीचा देखील समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘जिजाई’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा, नव्या पोस्टरचे अनावरण
8 hours ago
संपूर्ण काश्मीर भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांपासून मुक्त; अमित शाह यांचा दावा
8 hours ago
दुष्काळाच्या झळा! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, उद्याने, सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक
8 hours ago
राहुरीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; 11 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त, 3 जणांवर गुन्हा दाखल
9 hours ago
EPF Withdrawal Rules : पीएफ काढण्याच्या नियमांत मोठा बदल; आता वयाच्या 55 वर्षांपूर्वी किती रक्कम काढता येणार ?
10 hours ago