- Home »
- Assembly Election Code of Conduct
Assembly Election Code of Conduct
ऐन निवडणुकीत भाजप अन् कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?
Election Commission Notice To BJP And Congress : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. निवडणूक आयोगाने भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या प्रमुखांना नोटीस पाठवली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ते आपण जाणून घेवू या. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरवून दिले होते. सार्वजनिक शिष्टाचाराचं […]
Maharashtra Politics : निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
सोलापूर : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. सोलापूर जिल्ह्याचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. राज्यात २० नोव्हेंबरला राज्यात मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम घोषित केलाय. त्यानंतर आता मोठी राजकीय उलथापालथ […]
मोठी बातमी! मंत्रालयात आज शेवटची कॅबिनेट बैठक होणार; उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता
सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी.
