निवडणुकीनंतर मनाविरुद्ध कौल आल्याने त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं हा केविलवाणा प्रकार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावलंय.