Major attack on air force base in Bangladesh : बांग्लादेश (Bangladesh) हवाई दलाच्या हवाई तळावर जमावाने हल्ला केलाय. हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने परिस्थिती (air force base) हाताळावी लागली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. हवाई दलाच्या जवानांनी अनेक राउंड गोळीबार (Bangladesh News) केला. या हल्ल्यात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ..आम्ही […]