Attack On Minister Sanjay Shirsat Home : पावसाळी अधिवेशकाळात विधानसभा परिसरात आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्त्ये भिडल्याचे प्रकरणा ताजे असतानाच छ.संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घरावर एका तरूणाने शिव्यादेत दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]