Atul Bhatkhalkar on Ambadas Danve for Aurangjeb Kabar : गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये क्रूरकर्मा मुघल बादशहा औरंगजेबा वरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेला आहे या मुद्द्यावरून वारंवार सत्ताधारी आणि विरोधक भेटताना दिसतात यामध्येच आज भाजपने ते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका करत अंबादास दानवे यांना सवाल केला. ‘फक्त 2 पुरावे हवेत…’ खोक्याची थेट घटनास्थळी […]
Ram Mandir inauguration : अयोध्येमध्ये (Ayodhya)येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिरात (Shri Ram Temple)रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. हा दिवस सर्वच भारतीयांसाठी महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी देशभरात दिवाळी (Diwali)साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावं, त्याचे साक्षीदार होता यावं, यासाठी 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public holiday)जाहीर करावी, अशी मागणी […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]