- Home »
- Atul Bhosle
Atul Bhosle
जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसणार आहात? डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Atul Bhosale Campaign For Assembly Election 2024 : महायुती (Mahayuti) सरकारने आपल्या भागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे आपल्याला भाजपा महायुतीच्या सरकारच्या पाठीशी उभा राहायचं आहे. येत्या काळातही येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोली आणि या परिसरात असणाऱ्या सर्व गावांच्या आणि वाड्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही भाजपा – महायुतीचे कराड दक्षिण मतदारसंघातील उमेदवार डॉ. […]
पृथ्वीराज चव्हाणांची हॅट्रिकची तयारी; अतुल भोसलेंना तिसऱ्यांदा पाणी पाजणार?
पृथ्वीराज चव्हाण. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि आताचे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते. कराड तालुका हा चव्हाणांचा बालेकिल्ला. पूर्वीच्या कराड लोकसभा मतदारसंघाची खासदारकीही तब्बल 37 वर्षे चव्हाण यांच्याच घरात होती. 1957 ते 1998 या काळात पृथ्वीराज यांचे वडील आनंदराव चव्हाण चारवेळा, आई प्रेमलाकाकी चार वेळा खासदार होत्या. पुढे त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षही झाल्या. स्वत: […]
पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोनमध्ये… ‘कराड दक्षिणला’ अतुल भोसलेंनी ओढत आणलंय…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीत डेंजर झोनमध्ये आहेत, ते पराभवाच्या छायेत आहेत असे सांगितले जाते.
