माझ्यासमोर वडिलांवर गोळी झाडली, तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्याजवळ होता, माझ्या हाताला गोळी घासून गेली असल्याचा थरार हर्षल लेलेंनी सांगितला.
Atul Mone Family On Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने (Atul Mone) यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? सर्वात आधी संजय लेले […]