- Home »
- audience
audience
‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये!’ टॅगलाईन जिवंत करणारा ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित
Marathi Film Aasha च्या जिद्दीची आणि धैर्याची स्तुती केली आहे आणि आता प्रदर्शित झालेला दमदार ट्रेलर ही उत्सुकता आणखीनच वाढवणारा ठरत आहे.
पूजा सावंतच्या ‘दृश्य-अदृश्य’ मराठी चित्रपटाची ‘इफ्फी’मध्ये जादू! शोनंतर प्रेक्षकांनी उभे राहून दिली पोचपावती
Pooja Sawant चा मराठी चित्रपट 'दृश्य-अदृश्य'च्या शोला नुकतेच 'इफ्फी'मध्ये प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुक केले.
द राजा साबचा ट्रेलर लॉन्च! प्रभासचा भूतांशी सामना तर संजय दत्तच्या लूकने प्रेक्षकांना भुरळ
The Raja Saab tariler Launch करण्यात आला आहे. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. त्यामध्ये प्रभास दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
प्यार… इश्क… लेकिन पहले जैसा! मनीष मल्होत्रांच्या ‘गुस्ताख इश्क’ मधून धाडसी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला
Gustakh Ishq या मनीष मल्होत्राच्या पहिल्या चित्रपटसह, त्याच्या ‘स्टेज5’ प्रॉडक्शन बॅनरखाली तो चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवत आहे.
…म्हणून तेजस्विनीने सुरू केलं टेम्पल ट्रेलस! नव्या माध्यमातून करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
Tejaswini Lonari ने स्वतःच एक यूट्यूब सुरू केलं पण या चॅनल वरून ती खूप खास गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं कळतंय.
‘वॉर 2 भन्नाट असणार… तुम्ही ही क्रेझी धमाल पाहणार!’ : एनटीआर ॲक्शन स्पेक्टॅकल्ससाठी उत्सुक
War 2 मध्ये एनटीआचा ऋतिक रोशनशी सामना होणार आहे. प्रेक्षकांना लवकरच थिएटरमध्ये वॉर 2 चं खरं वेड पाहायला मिळणार आहे.
‘दशावतार’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज! टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Dasavatar या आगामी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलंच उधाण आलं आहे.
निवेदिता सराफ-गिरीश ओक पुन्हा एकदा एकत्र; नव्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली!
Bin Lagnachi Gosht या आगामी चित्रपटाच्या हटके पोस्टर्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये एक खास गोष्ट पाहायला मिळाली आहे.
सती प्रथेवर आधारीत ‘सत्यभामा’ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Satyabhama हा सती जाण्याच्या अमानवी प्रथेवर आधारित असलेला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.
“अमायरा” चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड
Amaira हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून, त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.