Avneet Kaur : अवनीत कौर (Avneet Kaur) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.
Luv Ki Arrange Marriage: अवनीत कौर आणि सनी सिंग यांचा कौटुंबिक कॉमेडी चित्रपट 'लव की अरेंज्ड मॅरेज' जो हास्याचा बंपर डोस देत आहे.