Avneet Kaur : अवनीत कौरचा पांढऱ्या ड्रेसमधील हॉट लूक, मादक अंदाज पाहून चाहते घायाळ…

Avneet Kaur : अवनीत कौर (Avneet Kaur) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.

अवनीत कौरने 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये केलं होतं.

अवनीत कायम आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. नुकतेच इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट ड्रेस परिधान केल. या ड्रेसमध्ये अवनीत खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

अवनीतने या हॉट ड्रेसवर आपले केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा हटके लूक आणि मादक अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत.

वेगवेगळ्या पोजमध्ये अवनीतने आपलं फोटोशुट केलं असून तिचे हे फोटो तुफान व्हायरल झाले.

या लूकमध्ये ती अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत असून तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतांना दिसत आहे.
