- Home »
- awarded
awarded
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास “क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया” कडून “ए” श्रेणीचे मानांकन
Dr. D. Y. Patil College of Pharmacy महाविद्यालयास महाविद्यालयांच्या गुणवत्तामापन व क्रमांकन मूल्यांकन प्रक्रियेत 'A' मानांकन प्राप्त झाले
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पार्टनर’ सन्मान
D. Y. Patil College of Engineering यांना पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाबद्दल ‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पार्टनर’ बहुमान प्रदान करण्यात आला
सुप्रसिद्ध पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांना “कृतज्ञता गौरव पुरस्कार” जाहीर
Shailendra Singh यांना स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा कृतज्ञता गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
आमदार संग्राम जगतापांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’; फडणवीसांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण
MLA Sangram Jagtap यांना प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव; राज्यातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदकं जाहीर
Maharashtra Police केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्रातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदकं जाहीर केले.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान;राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
Ashok Saraf यांना मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.