ICC T20I Ranking : भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal)ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठी कमाई केली आहे. शानदार फलंदाजी करणारा यशस्वी जैस्वाल क्रमवारीत टॉप-10 मध्ये आला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला (Axar Patel)मोठा फायदा झाला आहे. अक्षर टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अक्षरने मोठी 12 स्थानांची गरुडझेप घेत पाचव्या क्रमांकावर उडी […]
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]