Crime News : अॅक्सिस म्युच्युअल फंडमध्ये 2018 ते 2021 दरम्यान झालेल्या फ्रंट-रनिंग घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई (Axis Mutual Fund) करण्यात आली आहे. माजी वरिष्ठ निधी व्यवस्थापक आणि मुख्य व्यापारी वीरेश जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. हा घोटाळा जवळपास 200 कोटी रुपयांपर्यंतचा असून, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि बाजारातील पारदर्शकतेला तडा देणारा प्रकार (Crime News) असल्याचं […]