Ayushmann Khurana ने आपल्या खास शैलीत भारतीय संघासाठी एक सुंदर कविता लिहिली आणि ती सादर केली.
Ayushmann Khurana या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचीच नाही, तर आयुष्मान खुरानाच्या कारकिर्दीलाही नवी दिशा दिली.
संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न, असल्याचं मत गायक आयुष्यमान खुरानाने आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त मांडलंयं.
Aparshakti Khurana Post: अभिनेता आमीर खान अभिनीत ‘दंगल’ (Dangal) चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) घराघरात पोहचला.